Savitrijoti | जोती १०१ माळा पूर्ण करेल ? | Sony Marathi

2020-02-26 0

सोनी मराठीवरील सावित्रीजोती या मालिकेत जोतीला शाळेत पाठवायला केशव भट तयार होतात मात्र त्यासाठी ते जोतीला एका रात्रीत १०१ तुळशीच्या माळा करायला सांगतात. जोती केशव भटांचं हे काम पूर्ण करून शाळेत जाऊ शकेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Free Traffic Exchange